Don't miss - 20% OFF! on brass decorative

Chhatrapati Karandak State level competition

Chhatrapati Karandak State level open intercollegiate oratory competition (छत्रपती करंडक” 🏆🚩_
राज्यस्तरीय खुली,आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा)

शेतकऱ्यांना समर्पित Chhatrapati Karandak State level open intercollegiate oratory competition (छत्रपती करंडक” 🏆🚩_
राज्यस्तरीय खुली,आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा) 🌾
_ 🚩🏆 ”छत्रपती करंडक” 🏆🚩_
राज्यस्तरीय खुली,आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा-२०२३
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष
गुरुवार दि : सात / बारा- २०२३
स्थळ – अकोला

✍️प्रस्तावना : –

छत्रपती शिवरायांनी ढाल – तलवार आणि शेतकऱ्यांच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं आणि छत्रपती शंभूराजेंनी बुद्धीचातुर्याच्या बळावर ते राखलं..! पण आजच्या युगात ते अबाधित ठेवायचं असेल, तर तलवारीच्या जागेवर ‘लेखणी’ आणि ढालीच्या जागेवर योग्य ‘वाणी’ अत्यंत महत्वाची आहे. छत्रपतींच्या स्वराज्यात रयतेला अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य होतं, त्यामुळेच स्वराज्य निर्मितीसाठी रयतेनं आपलं बहुमोल असं योगदान दिलं. अगदी त्याच विचारांची कास धरून समाजातील महत्वाच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी व महाराष्ट्रातील बुलंद विचारांना मुक्त व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी “शेतकऱ्यांना समर्पित – छत्रपती करंडक” ही राज्यस्तरीय खुली- आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा सुरू झाली. निर्भिड आवाजास विचारपीठ निर्माण करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न…

🏆पारितोषिके🏆
छत्रपती करंडक विजेता – ११,१११/- रुपये.
(फिरता छत्रपती करंडक, मानाचा फेटा, मानाचा खलिता, सन्मानचिन्ह आणि पुस्तक.)

🥇प्रथम पारितोषिक – ७००१/- रू
🥈द्वितीय पारितोषिक – ५००१/-रू
🥉तृतीय पारितोषिक – ३००१/- रू
🏅चतुर्थ पारितोषिक – २००१/- रू
🏅पंचम पारितोषिक – १००१/- रू
🎖️उत्तेजनार्थ – १ – ७०१/- रू
🎖️उत्तेजनार्थ – २ – ७०१/- रू
🎖️उत्तेजनार्थ – ३ – ७०१/- रू

🏆लहान गटासाठी विशेष पारितोषिके🏆
🥇 प्रथम पारितोषिक – ११११/- रू
🥈 द्वितीय पारितषिक – ७०१/- रू
🥉 तृतीय पारितोषिक – ५०१/- रू
( प्रत्येक विजेत्यास सन्मानचिन्ह 🏆, प्रमाणपत्र📃 व पुस्तक📙भेट देण्यात येईल. )

✍️स्पर्धेचे विषय : –

१) कल्याणकारी राज्याचा आदर्श: छत्रपती शिवराय
२) युगपथदर्शी – डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख
३) जमाना चले, ना चले मेरे संग, बोलूंँगी हल्ला आवाज दबंग !
४)नवीन शैक्षणिक धोरण: कुणासाठी तोरण, कुणाचे मरण?
५) तोषोनि मज द्यावे पसायदान हे…!
६) आरक्षण: वास्तव आणि गरज…
७) सावधान! देश पेट घेत आहे…
८)नांगराच्या फाळाने एकदा संसदच नांगरावी म्हणतो!

✍️नियम व अटी : –

१) स्पर्धकास सादरीकरण करण्यासाठी वेळ ५+१ = ६ मिनिटे असेल.
२) स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २०० रुपये असेल.
३) संयोजकांच्या वतीने दोन वेळचा चहा व दुपारचे जेवण दिले जाईल.
४) परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील
५) स्पर्धेच्या नियमात ऐनवेळी बदल करण्याचा अधिकार संयोजकांकडे राखीव राहील.
६) छत्रपती करंडकाचा मानकरी हा फक्त महाविद्यालयीन विद्यार्थी असेल. त्याकरिता प्राचार्यांच्या सहीचे पत्र व शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ चे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
७) स्पर्धा संपल्यावर लगेच पारितोषिक वितरण करण्यात येईल.
८) दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ०९:०० वाजता स्पर्धेला सुरुवात होईल.

नाव नोंदणीसाठी संपर्क : –
📞 7709847626 📞 7666740110
📞 8605730527

(टिप:-पूर्व नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांचाच प्रवेश निश्चित करण्यात येईल.)

🖇️ खालील लिंक वर नोंदणी करावे.
https://forms.gle/9H4Npq3c8E76evF27

Please Note – This post is published on behalf of the organizer of this competition, so Mobicom Mall is not responsible for any changes or their effects in any event of this competition. Please contact the competition organizer at the following numbers for any queries or questions regarding this competition: 7709847626 📞, 7666740110 📞, 8605730527.”

Chhatrapati Karandak State level competition
Chhatrapati Karandak State level competition
Socialize Your Shopping: Share the Love!